Ladki Bahin Yojna : लाडक्या बहीण योजनेमुळे नवनवीन धक्कादायक घटना , लाडकी बहीण योजनेच्या पैशासाठी नवऱ्याने घेतला थेट बायकोचा जीव.
Ladki Bahin Yojna :
लाडक्या बहीण योजनेने खरोखर तिचा उद्देश गाठलाय का? हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अनेक वेळा ही योजना कोणत्या न कोणत्या कारणावरून वादात अडकत आहे.
असाच काही प्रकार सोलापूर ग्रामीण मधील कुर्डूवाडी येथे गेल्या काही दिवसा अगोदर घडला आहे. लाडक्या बहिणी योजनेमुळे समाजात वेगवेगळ्या प्रकारचे भांडणे जन्मास आलेले आहेत, त्यातलाच एक नवीन प्रकार म्हणजे नवऱ्यानं थेट बायकोचा लाडक्या बहिणीच्या पैशासाठी जीव घेऊन टाकलाय . या घटनेने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलेल आहे, याप्रकरणी सोलापूर ग्रामीण मधील कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
Ladki Bahin Yojna